विनापरवानगी वेल यात्रेदरम्यान भाजपा प्रमुख मरुगान TN पोलिसांच्या ताब्यात; १०० हुन अधिक कार्यकर्ते अटकेत

0
11
  • तामिळनाडूतील वेत्री वेल यात्रेसाठी राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे
  • तिरुस्ती येथे तामीलनाडू पोलिसांनी ही यात्रा रोकली आहे
  • यावर तामिळनाडू भाजपा प्रमुख मरुगान हे कार्यकर्त्यांसह मंदिरावर निघाले
  • त्यांना आणि सुमारे 100 भाजपा कामगारांना तामिळनाडू पोलिसांनी अटक केली
  • तामिळनाडू सरकारने लॉकडाऊनमध्ये परवानगी नाकारली आहे