- ‘मुंबई पालिकेचे कोरोनावर 6 महिन्यात 1600 कोटी रुपये खर्च झाले असून 400 कोटी आणखी हवे असे पालिका म्हणतेय’
- ‘पण झालेल्या खर्चाचा हिशेब का देत नाही?’
- ‘महापौरांच्या मुलाला आणि जावयाला किती मिळाले?’
- ‘सँनिटायझर पुरवणाऱ्या बोगस कंपन्यांच्या घशात किती घातले? तसेच पर्यावरण प्रेमी वरळीला किती गेले?’
- ‘400 कोटी रुपये मागणीच्या प्रस्तावाला परत पाठवा अशी सूचना स्थायी समितीत भाजपाच्या नगरसेवकांनी मांडली ती शिवसेनेने ना मंजूर का केला?
- ‘मुंबईकर कोरोनाने दगावले मात्र पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी कोरोना काळात आपले गोदाम भ्रष्टाचार करुन भरले?’
- असे ट्विट करत बीजेपी नेते ऍड. आशिष शेलार यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला
Photo: adv. Ashish shelar