भाजपा नेते दिलीप गांधी यांचे निधन

0
56

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते दिलीप गांधी यांचे आज पहाटे निधन झाले आहे. ते 69 वर्षांचे होते. मंगळवारी त्यांची कोरोना चाचणीही पॉझिटीव्ह आली होती, त्यामुळे दिल्लीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तसेच दिल्लीतच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मिळाली आहे.