Home Political भाजप नेत्यांनी पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांची घेतली भेट!; सर्वत्र चर्चेला उधाण

भाजप नेत्यांनी पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांची घेतली भेट!; सर्वत्र चर्चेला उधाण

0
भाजप नेत्यांनी पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांची घेतली भेट!; सर्वत्र चर्चेला उधाण

महाराष्ट्रातील तीन महत्त्वाच्या नेत्यांनी दिल्लीत जाऊन पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली असून या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ भाजप नेते सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा उपस्थित होते

  • महाराष्ट्रातील तीन महत्त्वाच्या नेत्यांनी दिल्लीत जाऊन पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली
  • या बैठकीला एकूण आठ नेते उपस्थित होते
  • सुमारे तासभर या नेत्यांमध्ये चर्चा झाली
  • कधी गंभीरपणे तर कधी हास्य विनोद करत यावेळी मनमोकळ्या गप्पा झाल्या
  • राज्यातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतानाच मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानेही या बैठकीत चर्चा झाली
  • भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ भाजप नेते सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा उपस्थित होते

Leave a Reply

%d bloggers like this: