Home Political भाजप आमदार बबनराव लोणीकर यांची अधिकाऱ्यांना धमकी 

भाजप आमदार बबनराव लोणीकर यांची अधिकाऱ्यांना धमकी 

0
भाजप आमदार बबनराव लोणीकर यांची अधिकाऱ्यांना धमकी 
  • माजी मंत्री आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर यांची पोलिस कर्मचाऱ्याला धमकवण्याची ऑडिओ क्लीप व्हायरल
  • पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बोलताना लोणीकरांची जीभ घसर्लाये
  • बबनराव लोणीकरांनी पोलिसांना विधानसभेत उलटं टांगण्याची भाषा वापरली
  • या क्लिपमुळे लोणीकर अडचणीत येण्याची शक्यता
  • ‘एका कर्तृत्ववान व्यक्तीच्या घरावर कारण नसताना धाड का टाकता. तुमच्याकडे कोर्टाची परवानगी होती का ?
  • असा सवाल करत लोणीकर त्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उलटं टांगून मारण्याची भाषा वापरली
%d bloggers like this: