भाजप आमदार किरण माहेश्वरी यांचं कोरोनामुळे निधन

0
1
  • भाजपच्या आमदार किरण माहेश्वरी यांचे करोनामुळे निधन
  • त्यांच्या मतदारसंघात शोक व्यक्त करण्यात येत आहे
  • नुकताच त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता
  • त्यांच्यावर हरियाणा येथील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते
  • उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे
  • कोरोनामुळे निधन झालेल्या  राजस्थानच्या त्या दुसऱ्या आमदार आहेत