BJP सांसद गौतम गंभीर यांच्या हस्ते दिल्लीत पहिल्यांदा जायंट एअर प्युरिफायरचे उद्घाटन

0
16
  • पूर्व दिल्लीचे खासदार गौतम गंभीर यांनी जायंट एअर प्युरिफायरचे उद्घाटन केले
  • गांधी नगरच्या बाजारपेठेत पहिल्यांदाच जायंट एअर प्युरिफायरचे उद्घाटन करण्यात आले
  • १२ फूट उंच एअर प्यूरिफायर सुमारे १,००० चौरस मीटर क्षेत्र व्यापेल
  • दररोज २ लाख घनमीटर स्वच्छ हवा देईल
  • असे त्यांच्या कार्यालयाच्या निवेदनात म्हटले आहे
  • गौतम गंभीर फाउंडेशनने प्युरिफायरला अर्थसहाय्य दिले आहे
  • उद्घाटन कार्यक्रमास दिल्ली भाजपा अध्यक्ष आकाश गुप्ताही उपस्थित होते