भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी केली शिवसेनेवर टीका

0
73

शिवसेना बंगाल निवडणुकीसाठी लढत नसल्याबद्दल, भाजपने शिवसेनेला लक्ष्य केले. बिहारमध्ये ऑलिम्पिक स्तरावर जामीन जप्त करून घेतल्यानंतर शिवसेना बंगालमध्ये यापुढे निवडणूक लढवणार नाही पण जय राम नाऱ्यापासून पळणाऱ्या दीदींना पूर्ण पाठिंबा देत आहे.

त्यामुळे असं दिसून येतय कि, शिवसेना हिंदुत्वापासून खूप दूर जाऊ लागली आहे,  मोदीविरोधी आता रामविरोधी झाले आहेत. प्रभू श्री राम त्यांना सुबुद्धी देवो. अशा शब्दात मनोज कोटक यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे.