निवडणुकीपूर्वी भाजपला हादरा; स्टार प्रचारक शाहनवाज हुसेन कोरोना पॉझिटिव्ह

0
14
  • बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तयारीला मोठा धक्का बसला
  • भाजपचा स्टार प्रचारक शहनवाज हुसेन हे कोरोना पॉझिटिव्ह
  • स्वत: शाहनवाज हुसेन यांनी ट्विट करून माहिती दिली
  • “मी कोरोना संक्रमित असल्याचे आढळलेल्या काही लोकांच्या संपर्कात आलो”
  • “माझी कोरोना चाचणी पोसिटीव्ह आली असून संपर्कात आलेल्यांनी चाचणी करा”
  • शाहनवाज हुसेन यांना दिल्ली एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले