‘राज्यात येत्या दोन – तीन महिन्यात भाजपची सत्ता येणार’, रावसाहेब दानवेंचा दावा 

0
1
  • येत्या दोन महिन्यात भाजपची सत्ता आणण्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केला
  • महाराष्ट्रात सत्तांतरासाठी जुळवाजुळव पूर्ण झाल्याचे ते म्हणाले
  • दानवे यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे
  • औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलं
  • ‘ हे तिघे एकत्र सरकारमध्ये बसले आहेत, मात्र त्यांचा एकमेकांवर विश्वास नाही’
  • ‘आम्ही फक्त वाट बघून आहोत. सर्व जुळवाजुळव झाली आहे. येत्या 2 महिन्यात आपलं सरकार येणार आहे’
  • असे ते म्हणाले

Photo: ravsaheb danave