लोणावळा येथे भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या प्रदेश कार्यसमिती बैठकीचा आज लोणावळा येथे समारोप कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले
- लोणावळा येथे भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या प्रदेश कार्यसमिती बैठकीचा आज लोणावळा येथे समारोप
- त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित राहून त्यांनी कार्यक्रमाला संबोधित केले
- पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या गरिब कल्याणाच्या सर्वच योजना महिलांभोवती केंद्रीत आहेत
- भारताला 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्याचे स्वप्न पाहताना सुद्धा संपूर्ण नियोजनात महिला हा घटक केंद्रस्थानी आहे
- क्षमतांची खरी ओळख संधी दिल्यानंतरच होऊ शकते
- तसेच पक्ष संघटन आणि विस्ताराचा कार्यक्रम येणार्या काळात मोठ्या प्रमाणात हाती घेतला जाणार आहे
- असे देवेंद्र फडणवीस म्हणाले