नितेश राणेंना झटका; कट्टर समर्थक निलिमा वालावलकरांचा शिवसेना प्रवेश

0
24
  • सिंधुदुर्गात शिवसेना आमदार वैभव नाईक आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यात आंतरिक वाद
  • नाईकांच्या मतदारसंघातील कुडाळच्या सभापतींना भाजपात आणून राणेंनी सुरुंग लावल्याचा प्रकार
  • अवघ्या तीन दिवसात वैभव नाईक यांनी वचपा काढला
  • कट्टर राणे समर्थक पंचायत समिती सदस्याला शिवसेनेत प्रवेश देत नाईकांनी राणेंवर पलटवार केला
  • महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत कुडाळमधे हा पक्ष प्रवेश करण्यात आला