Home BREAKING NEWS सोहेल खान,मुलगा निर्वान अन अरबाज खान विरुद्ध बीएमसीने दाखल केली FIR;जाणून घ्या कारण…

सोहेल खान,मुलगा निर्वान अन अरबाज खान विरुद्ध बीएमसीने दाखल केली FIR;जाणून घ्या कारण…

0
सोहेल खान,मुलगा निर्वान अन अरबाज खान विरुद्ध बीएमसीने दाखल केली FIR;जाणून घ्या कारण…
  • बीएमसीने सोहेल खान, अरबाज खान, निर्वाण खान यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली
  • विमानतळावर बीएमसीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला
  • सोहेल खान, त्याचा मुलगा निर्वाण खान आणि भाऊ अरबाज खान हे सर्व 25 डिसेंबर रोजी युएईहून मुंबईला आले होते
  • हॉटेल ताज लँड्स बुक असल्याचे सांगत तिघेही विमानतळावरून घरी गेले
  • याजागी त्यांना हॉटेल मध्ये क्वारंटाइन होण्याचे निर्देश देण्यात आले होते

Photo: sohailkhan

%d bloggers like this: