मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीचे हे फोटो पाहिलेत का?

0
31

ब्रिटीशकालीन वास्तूकलेचा नमुना असलेली मुंबई महानगरपालिकेची इमारत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. नुकतंच या इमारतीची दुरुस्ती तसेच रंगरगोटी करण्यात आली. त्यानंतर या इमारतीचे सौंदर्य खुलून दिसत आहे. या इमारतीतील मुख्य भाग पाहण्याची सर्व सामान्यांना संधी देण्यात आली आहे.