बॉबी देओल ची ‘आश्रम’ वेब सीरीज करणी सेनेच्या निशाण्यावर; पाठवली कायदेशीर नोटीस

0
19
  • आश्रम’ या वेब सीरीजच्या माध्यमातून बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल ने डिजिटल विश्वात पदार्पण केले
  • बॉबी देओलचे धमाकेदार पुनरागमनाला त्याच्या चाहत्यांनी छान प्रतिसाद दिला
  • त्याच्या ‘आश्रम’ या वेब सीरीजचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार
  • परंतु, प्रकाश झा यांची ही वेब सीरीज प्रदर्शनापूर्वीच वादात अडकली आहे
  • धार्मिक भावना दुखावल्याचे म्हणत, करणी सेनेने प्रकाश झा यांना कायदेशीर नोटीस पाठवली