
- साक्षी मलिक सध्या संतुल कटहरा सोबत मालदीवमध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे
- साक्षी आणि संतुलचे रोमँटिक फोटो त्यांनी शेअर केले
- सोशल मीडियावर साक्षी मलिकचे फोटो चर्चेत

- साक्षी मलिकच्या या फोटोजला तिच्या चाहत्यांकडून खूप लाईक्स मिळत आहेत
- बॉयफ्रेंड सोबत तिचा साखरपुडा झाला असून लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे
- साक्षी मलिकने सोशल मीडियावर अनेक बोल्ड फोटो शेअर केले

Photo: @sakshimalikk