बॉलिवूड अभिनेता तुषार कपूर झाले ४४ वर्षाचे; अभिनेता वळतोय निर्माता बनण्याच्या दिशेने

0
20
  • बॉलिवूड अभिनेता तुषार कपूर आज त्याला 44 वा वाढदिवस साजरा करत आहे
  • त्याचा जन्म 20 नोव्हेंबर 1976 ला मुंबईमध्ये झाल
  • तुषारनं ‘मुझे कुछ कहना है’या चित्रपटातून करीना कपूरसोबत चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केल
  • या चित्रपटासाठी त्याला पुरस्कारसुद्धा मिळाला
  • तुषार सध्या त्याच्या मुलासोबत वेळ घालवत आहे
  • अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी’ या चित्रपटाचा तो निर्माता आहे अभिनयात आपलं नशीब आजमावून झाल्यानंतर आता तो प्रोड्यूसर होण्याच्या मार्गावर आहे

Pic: tussharkapoor