बॉलिवूडसोबतच मराठी फिल्म इंडस्ट्रितही ‘व्हॅलेंटाईन डे’चा उत्साह

0
42

आज 14 फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा दिवस. सर्व जण व्हॅलेंटाईन डेनिमित्त आपल्या प्रियकराला-प्रेयसीला प्रेम व्यक्त करत आहेत. आपल्या जीवनसाथीसोबतचे फोटोज अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अनेकांनी आपल्या जोडीदारांबद्दल मनसोक्त प्रेम व्यक्त केलं आहे. बॉलिवूड आणि मराठी फिल्म इंडस्ट्रितही व्हॅलेंटाईन डेनिमित्त प्रेमाचा सुगंध दरवडत आहे. व्हॅलेंटाईन डेनिमित्त आपल्या प्रेमाबद्दल भावना व्यक्त करत शुभेच्छा दिल्या आहेत.

करीना कपूरने सैफसोबत आपला मुलगा तैमूरलाही व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा

नुकतीच लग्नबंधनात अडकलेली अभिनेत्री ‘मिसेस मिताली सिद्धार्थ चांदेकर’नेही आपल्या नवऱ्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त मुंबई पोलिसांनी जवळ येण्याऐवजी दिला ‘हा’ फनी सल्ला

मुंबई पोलिसांनी फनी स्टाईलमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. कोरोनाचं संकट पाहता एकमेकांनमध्ये अंतर राखण्यास सांगितले आहे. “आपल्या सर्वांना गरज आहे ती प्रेमाची, मास्कची आणि सहा फुटाच्या अंतराची”, अशा प्रकारचं मजेशीर सुरक्षिततेबद्दलचं मजेशीर आवाहन मुंबई पोलिसांनी जोडप्यांना केलं आहे.