
- जेम्स बॉण्ड सिरीज मधील प्रसिद्ध फिल्म अ व्यहु टू किल मध्ये काम केलेल्या हॉलिवूड अभिनेत्री तान्या रॉबर्टची मृत्यू झाल्याची बातमी आली होती
- मात्र आता ती बातमी खोटी असल्याची समोर येतीये
- तिचे पती लॉन्स ओ ब्रायन यासंदर्भात एका ऑनलाईन मुलाखतीत होते
- यावेळी त्यांना फोन आला असून त्यात अभिनेत्री जिवंत असल्याची बातमी त्यांना मिळाली
- यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे
Photo: topher grace