एअर इंडिया एक्सप्रेसच्या ‘या’ डोमेस्टिक रूट साठी बुकिंग सुरू

0
24
  • एअर इंडिया एक्सप्रेस ही शासकीय एअरलाइन्स एअर इंडियाची सहाय्यक कंपनी नवीन देशांतर्गत उड्डाणे सुरू करणार
  • त्यासाठी विमान कंपन्यांनीही बुकिंग सुरू केले आहे
  • विमान कंपन्यांनी दिल्ली आणि मुंबई येथून देशातील काही शहरांमध्ये देशांतर्गत उड्डाणे सुरू केली
  • तसेच वंदे भारत मिशनच्या सातव्या टप्प्यात एअरलाइन्सने अबुधाबी ते भारतातील अनेक शहरांमध्ये बुकिंग सुरू केली
  • त्यात दिल्ली-मदुरै, दिल्ली-कोयंबटूर, मुंबई-कोझिकोड आणि तिरुअनंतपुरम-चेन्नई मार्ग समाविष्ट

सौजन्य: air india express