‘बाहुबली’चे दोन्ही भाग पुन्हा प्रदर्शित होणार!; ’83’ च्या प्रदर्शनाला पुढच्या वर्षाचा मुहूर्त

0
24
  • राज्य सरकारने 50 टक्के प्रेक्षकसंख्येच्या नियमासह थिएटर्स खुली करण्याला परवानगी दिली
  • यानंतर अनेक मोठ्या सिनेमांनी पुन्हा एकदा आपल्या प्रदर्शनाची तारीख ठरवायला घेतली
  • यामध्ये बाहुबली हा चित्रपट आजपासून थिएटरमध्ये पुन्हा एकदा प्रदर्शित होणार
  • तर पुढच्या शुक्रवारी या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे
  • ’83’ हा चित्रपट मात्र पुढच्या वर्षात जाणार यावर आता शिक्कामोर्तब झालं