बॉक्सिंग वर्ल्ड कप: अंतिम सामना न खेळताच अमित पन्हाळने जिंकले गोल्ड; जखमी सतीशला रौप्यपदक

0
5

जर्मनीत सुरू असलेल्या बॉक्सिंग वर्ल्ड कपमध्ये भारतीय बॉक्सर अमित पन्हाळने जर्मन खेळाडूचे नाव मागे झाल्याने पन्हाळ याने फायनलमध्ये सुवर्ण जिंकले

  • जर्मनीच्या कोलोन येथे बॉक्सिंग वर्ल्ड कपसाठी सामने होत आहे
  • भारतीय बॉक्सर अमित पन्हाळने सुवर्णपदक जिंकले
  • 52 किलो वजनाच्या अंतिम सामन्यात जर्मन खेळाडूने माघार घेतली होती
  • त्यामुळे एकही सामना न खेळता अमितने सुवर्ण जिंकले
  • दुखापतीमुळे सतीश कुमार खेळू शकला नाही
  • त्यामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले

Photo: boxing federation