बॉक्सिंग वर्ल्ड कप: सिमरनजीत अन मनीषने मिळवले गोल्ड, भारताने जिंकली 9 पदके

0
13

बॉक्सिंग वर्ल्ड कप मध्ये भारताने ९ पदके जिंकली आहे यामध्ये भारतीय महिला बॉक्सर सिमरनजित कौर (60 किलो) आणि मनीष (57 किलो) यांनी भारतासाठी गोल्ड मेडल जिंकले

  • भारतीय महिला बॉक्सर सिमरनजित कौर (60 किलो) आणि मनीष (57 किलो) यांनी भारतासाठी जिंकले गोल्ड मेडल
  • त्यांनी जर्मनीतील कोलोन बॉक्सिंग वर्ल्ड कपमध्ये हे सुवर्णपदक जिंकले आहे
  • मनीषने स्वदेशी साक्षीला ३-२ ने पराभूत केले
  • सिमरनजितने जर्मनीच्या माया किल्हेन्सला ४-१ने पराभूत करून विजेतेपद जिंकले
  • या स्पर्धेत भारताने तीन सुवर्ण, दोन रौप्य व चार कांस्यपदक जिंकले

Photo: @toi