Home Entertainment बायकॉट च्या चर्चेत ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाच्या नावात बदल; ‘हे’ असेल नवीन नाव

बायकॉट च्या चर्चेत ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाच्या नावात बदल; ‘हे’ असेल नवीन नाव

0
बायकॉट च्या चर्चेत ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाच्या नावात बदल; ‘हे’ असेल नवीन नाव
  • बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’मुळे चर्चेत
  • लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच अनेक वादांत अडकला होता
  • चित्रपटाच्या शीर्षकावरून सुरू झालेला वाद काही केल्या शमत नव्हता
  • या शीर्षकामुळे चित्रपटावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी सुरू झाली होती
  • अखेर या चित्रपटाचे नावच बदलण्यात आले आहे चित्रपटाचे नाव ‘लक्ष्मी बॉम्ब’ वरून आता केवळ ‘लक्ष्मी’ करण्यात आले
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: