ब्रिटेनची महारानी एलिजाबेथ अन प्रिंस फिलिपने घेतली कोविड लस! 

0
1
  • ब्रिटनची राणी एलिझाबेथ आणि प्रिन्स फिलिप यांनी घेतली कोविडची लस
  • अशी माहिती बकिंघम पॅलेसच्या प्रवक्त्यांनी दिली
  • पहिल्यांदाच राणीच्या प्रकृतीसंदर्भात अशी कोणतीही जाहीर प्रतिक्रिया बकिंघम पॅलेसमधून आली आहे
  • ब्रिटनमध्ये सर्वाधिक काळ राज्य करण्याचा विक्रम रानी एलिझाबेथ द्वितीय यांच्या नावावर आहे
  • त्यांना रॉयल फॅमिली डॉक्टरने ही लस टोचली
  • या लसीबद्दल इतर कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही