रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनावर शोक व्यक्त करण्यासाठी मंत्री मंडळाची बैठक

0
9
  • रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांचे काल निधन झाले आहे
  • त्यांचा कोरोनाची बाधा झाली असून त्यांना उपचारासाठी एम्स मध्ये दाखल केलेले होते
  • यामुळे शोक व्यक्त करण्यासाठी मंत्रिमंडळ बैठक घेत आहे
  • ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सकाळी 11.15 वाजता घेण्यात येत आहे

Leave a Reply