केंद्राने वाढवली देशांतर्गत उड्डाणांची संख्या; आता 70 टक्के उड्डाणे चालवण्याची परवानगी

0
18
  • केंद्र सरकारने भारतीय विमान कंपन्यांसाठी देशांतर्गत उड्डाणे वाढविली आहेत
  • नागरी उड्डयन मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी याबाबद माहिती दिली
  • देशांतर्गत उड्डाणांची संख्या 60 टक्क्यांवरून वाढवून कोविड-पूर्व पातळीच्या 70 टक्के केली आहे
  • नागरी उड्डयन मंत्रालया नुसार कोरोनामुळे भारतीय विमान कंपन्या प्री-कोविड स्तरावरील देशांतर्गत जास्तीत जास्त 60 टक्के उड्डाणे चालवू शकत होते
  • पुढील आदेश येईपर्यंत 60 टक्के मर्यादा कायम राहील असे 29 ऑक्टोबर रोजी स्पष्टीकरण देण्यात आले होते
  • याबाबद हरदीप सिंग पुरी यांनी ट्विट करत माहिती दिली