Home LATEST अर्णबवर सुडाच्या भावनेतून कारवाई चंद्रकांत पाटीलांचा आरोप; अटकेविरोधात मोर्चा 

अर्णबवर सुडाच्या भावनेतून कारवाई चंद्रकांत पाटीलांचा आरोप; अटकेविरोधात मोर्चा 

0
अर्णबवर सुडाच्या भावनेतून कारवाई चंद्रकांत पाटीलांचा आरोप; अटकेविरोधात मोर्चा 
  • अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी पोलिसांनी अटक केली
  • अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर राज्यातील भाजपचे नेते आक्रमक झाले
  • राज्य सरकारवर त्यांनी जोरदार टीका सुरू केली आहे
  • अर्णब गोस्वामीवर केवळ सुडाच्या भावनेतून कारवाई करण्यात आल्याचा आरोप
  • भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे
  • चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये अर्णबच्या अटकेविरोधात मोर्चा देखील काढण्यात आला
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: