Home LATEST अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी अर्णब गोस्वामी विरोधात दाखल केले आरोपपत्र

अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी अर्णब गोस्वामी विरोधात दाखल केले आरोपपत्र

0
अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी अर्णब गोस्वामी विरोधात दाखल केले आरोपपत्र
  • रिपब्लिक टीव्ही अँकर अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात महाराष्ट्र पोलिसांनी आत्महत्येसंदर्भात आरोपपत्र दाखल केले
  • या आरोपपत्रात अर्णब गोस्वामी यांच्यासह फिरोज शेख आणि नितेश सारडा यांच्यावरही आरोप ठेवण्यात आले
  • सुमारे 1900 पानांच्या चार्जशीटमध्ये सुमारे 65 साक्षीदारांची विधाने बंदिस्त केली
  • कलम 306 अंतर्गत आरोप लावण्यात आला
  • शुक्रवारी अर्नब गोस्वामी यांनी तपासावर स्थगिती मिळावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता
%d bloggers like this: