मराठमोळ्या मयुरी वाघचे मोहक सौंदर्य! शेअर केला फोटो

0
58

मराठी अभिनेत्री मयुरी वाघ तिच्या अनोख्या आणि साध्या पण सुंदर अंदाजसाठी नेहेमीच चर्चेत असते.मराठी सिनेसृष्टीत तिने तिच्या वेगळेपणाने आपले नाव कमावले आहे.तिच्या फॅन्ससाठी ती नवनवीन गोष्टी घेऊन येत असते .नुकताच एक सुंदर आणि मोहक फोटो मयुरीने तिच्या इंस्टा अकाउंटवर पोस्ट केला आहे.यामध्ये तिने रॉयल ब्लु कलरची काठपदरची साडी घातली आहे.यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे तिच्या सौंदर्यात अबोलीचा गजरा चार चांद लावल्यासारखे वाटत आहे.तिच्या या पोस्टवर फॅन्स लाईक्स आणि कंमेंटचा पाऊस पाडत आहेत.तसेच तिची हि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.फोटोला कॅपशन देत ती म्हणाली ‘थ्रू बॅक थर्सडे’.