मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; राज्यातील जीम, व्यायामशाळा पुन्हा सुरू होणार 

0
14
  • राज्यातील जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा दसऱ्यापासून सुरु
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश
  • ‘एसओपी’चे काटेकोर पालन करण्यात यावे असे निर्देशही दिले
  • स्टिम बाथ, सौना, शॉवर आणि झुंम्बा, योगा हे पूर्णपणे बंद राहणार
  • गलथानपणा आढळल्यास मात्र संबंधितावर कठोर कारवाई करणे भाग पडेल