Home Maharashtra मुख्यमंत्र्यांची मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत बैठक !; विविध विषयांवर चर्चा…

मुख्यमंत्र्यांची मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत बैठक !; विविध विषयांवर चर्चा…

0
मुख्यमंत्र्यांची मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत बैठक !; विविध विषयांवर चर्चा…
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यात बैठक
  • ही बैठक राष्ट्रीय महामार्गांसाठीचे भूसंपादन, विविध परवानग्यांबाबत होती
  • यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते
  • यावेळी राज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामांच्या सद्यःस्थितीचा आढावा घेण्यात आला
  • यामध्ये प्रामुख्याने भूसंपदानात येणाऱ्या अडचणी व रस्त्यांचा विकास करण्यासाठी चर्चा झाली

Leave a Reply

%d bloggers like this: