मुख्यमंत्री योगीने घेतला कडक पावित्रा; लग्न समारंभात 100 हून अधिक लोकांवर बंदी

0
1
  • यूपीमध्ये कोरोना संसर्ग झालेल्या संख्येत वाढ झाल्याने योगी सरकारचा मोठा निर्णय
  • यूपीत विवाह समारंभात 100 हून अधिक लोकांच्या सहभागावर बंदी घातली
  • यापूर्वी ही बंदी 200 लोकांपर्यंत वाढविण्यात आली होती
  • ऑर्डरनुसार एकूण क्षमतेच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त लोक उपस्थित राहू शकत नाहीत
  • या ठिकाणी कोविड -19 च्या सर्व प्रोटोकॉलचे पालन करणे बंधनकारक असेल

Pic: yogi adityanath