- अभिनेत्री आलिया भट्ट फॅन्स साठी नवनवीन पोस्ट शेअर करत असते
- आता तिने लहान मुलांसोबत खेळतांनाचा व्हिडिओ शेअर केला
- हा व्हिडीओ शेअर करत ती म्हणाली ‘बालपण! अशी वेळ जेव्हा जगाला आपल्या खेळाच्या मैदानासारखे वाटते’
- या व्हिडिओ वर फॅन्स ने भरपूर कंमेंट केल्या आहे
- व्हिडिओत ती मुलांसोबत खेळतांना खूप आनंदी दिसत आहे
- तिचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे