‘युद्ध अभ्यास 20’मध्ये चिनूक हेलिकॉप्टरची कार्यक्षमता पाहण्यासारखी, फोटो एकदा पाहाच

0
33

भारतीय सैन्य आणि अमेरिकन सैन्य यांच्यात वार्षिक द्विपक्षीय संयुक्त सराव सुरु आहे. गुरुवारी ‘युद्ध अभ्यास 20’मध्ये चिनूक हेलिकॉप्टरची कार्यक्षमता पाहण्यास मिळाली. चिनूक हे अमेरिकन ट्वीन इंजिन आहे. या पाश्चात्य हेलिकॉप्टरमध्ये सर्वात जास्त वजन उचलण्याची क्षमता आहे. 2019मध्ये 4 चिनूक हेलिकॉप्टर्स भारतीय हवाई दलात सामील झाले होते. यापैकी 15 हेलिकॉप्टरर्ससाठी भारताने जवळपास 1.5 बिलियन डॉलर्स मोजले आहेत. उंचीच्या ठिकाणी सैन्य आणि यंत्रणा तैनात करण्यासाठी या हेलिकॉप्टर्सचा वापर होईल.