Home LATEST सीआइएसएफचे डीजी सुबोध कुमार जयस्वाल यांनी गृहमंत्र्यांची घेतली भेट 

सीआइएसएफचे डीजी सुबोध कुमार जयस्वाल यांनी गृहमंत्र्यांची घेतली भेट 

0
सीआइएसएफचे डीजी सुबोध कुमार जयस्वाल यांनी गृहमंत्र्यांची घेतली भेट 

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती झाल्या नंतर सुबोध कुमार जयस्वाल यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली

  • महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे
  • केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने याबाबतच्या गृह मंत्रालयाच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे
  • ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत या नियुक्तीचा कार्यकाळ असणार आहे
  • दरम्यान त्यांनी आज गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली

Leave a Reply

%d bloggers like this: