CM भूपेश बघेल यांचा बीजेपी वर निशाणा ;म्हणाले- “बीजेपी नेत्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचे इंटरकास्ट लग्न लव्ह-जिहादच्या कक्षेत येणार का?

0
21
  • कॉंग्रेस नेते आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी भाजपवर निशाणा साधला
  • बीजेपी लव जिहाद वर कायदा बनवण्याच्या समर्थानात आहे
  • यावर भूपेश बघेल म्हणाले “मी भाजपच्या नेत्यांना विचारू इच्छितो की भाजपच्या परिवारातील व्यक्तींनी अन्य धर्मातील लोकांशी लग्न केले आहे ”
  • ”ते लव-जिहाद च्या कायद्यात मोडले जाइल का ,हो किंवा नाही?’