बाळासाहेब ठाकरेंच्या आठव्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी परिवारासह वाहिली श्रद्धांजली

0
51
  • शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 8 वा स्मृतीदिन
  • दरवर्षी या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर जाऊन अभिवादन करत असतात
  • मात्र कोरोनामुळे यावेळी गर्दी जमली नाही
  • पुण्यतिथीनिमित्त मुंबईच्या शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकात त्यांना श्रद्धांजली वाहिली
  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली