
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरांची डागडुजी करण्यासाठी एक योजना राबवली असून यासाठी निधी राखीव ठेवण्याची घोषणा केलीये
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरांची डागडुजी करण्यासाठी एक योजना राबवली आहे
- यावेळी ते म्हणाले ‘महाराष्ट्र हा गडकिल्ल्यांच्या असून लढवय्यांचा आहे’
- ‘एक संस्कार आपल्या महाराष्ट्राला असून ही आमची संस्कृती आहे’
- ‘हा वारसा आणि वसा जपला पाहिजे यासाठी
- मंदिरांची डागडुजी करण्यासाठी एक योजना राबवत आहेत’
- त्यासाठी निधी राखीव ठेवण्याची घोषणा नुकतीच मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळ अधिवेशनात केली