मुख्यमंत्री आज देणार सीरम इन्स्टिट्यूट घटनास्थळी भेट

0
35

सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीच्या ठिकाणाची उद्धव ठाकरे पाहणी करणार

  • पुणे सीरम इन्स्टिट्यूट जळीत कांड प्रकरण
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज घटनास्थळी भेट देणार
  • गुरुवारी झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून चौकशीचे आदेश