लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केली ‘ही’ सूचना

0
35

कोरोनाची वाढती प्रकरणं पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली होती. “आता लोकांनी हे ठरवावं की, त्यांना परत लॉकडाऊन हवा की आताप्रमाणे सूट हवी. जनतेने सोशल डिस्टनसिंगचे काटेकोर पालन करायला हवे,” असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.