Home LATEST १२ वर्षांनी सीएम योगी पोहोचले केदारनाथ; अतिवृष्टीमुळे केदारनाथमध्ये अडकले

१२ वर्षांनी सीएम योगी पोहोचले केदारनाथ; अतिवृष्टीमुळे केदारनाथमध्ये अडकले

0
१२ वर्षांनी सीएम योगी पोहोचले केदारनाथ; अतिवृष्टीमुळे केदारनाथमध्ये अडकले
  • रविवारी योगी आदित्यनाथ आणि रावत केदारनाथ धाम येथे पोहोचले
  • जेथे सोमवारी सकाळी केदारनाथ धाम बंद करण्याच्या प्रक्रियेचा साक्ष घेतला
  • यावेळी योगी आदित्यनाथ यांनीही बर्फवृष्टीचा आनंद लुटला
  • मात्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत हे अतिवृष्टीमुळे केदारनाथमध्ये अडकले आहेत
  • हवामान सुधारल्यानंतर दोघेही बद्रीनाथ धामला रवाना होतील

Photo: tivendra singh rawat

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: