OnePlus 8T लॉन्च होण्यापूर्वीच को-फाउंडर Carl Pei ने सोडली कंपनी

0
23
  • वनप्लसचे सह-संस्थापक कार्ल पे यांनी कंपनी सोडली नवीन वेंचर सुरू करू शकतात
  • वनप्लस 8 टी उद्या लाँच होणार आहे
  • यापूर्वीच अंतर्गत दस्तऐवज लीक झाले होते
  • 2013 मध्ये पीट लॉ आणि कार्ल पे यांनी एकत्र वनप्लस सुरू केले होते