कॉमेडियन भारती सिंह NCB च्या अटकेत; गांजा घेत असल्याची कबुली…

0
15
  • बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात कॉमेडियन भारती सिंहला अटक करण्यात आली आहे
  • तिचा पती अभिनेता हर्ष लिंबाचीयाची पाच तासांपासून जास्त चौकशी झाली
  • भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष या दोघांनीही ते गांजा घेत असल्याची कबुली दिली आहे
  • कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती अभिनेता हर्ष लिंबाचीयाल एनसीबीने ताब्यात घेतलं होतं
  • त्यानंतर संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास  भारतीला अटक करण्यात आली

Pic: bharati singh