Home Entertainment कॉमेडियन विजय राज पोलिसांच्या अटकेत; ‘हे’ आहे कारण…

कॉमेडियन विजय राज पोलिसांच्या अटकेत; ‘हे’ आहे कारण…

0
कॉमेडियन विजय राज पोलिसांच्या अटकेत; ‘हे’ आहे कारण…
  • मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात विद्या बालन प्रमुख भूमिका साकारत असलेल्या चित्रपट ‘शेरनी’ची शूटिंग सुरू
  • या चित्रपटात विनोदी अभिनेता विजय राजदेखील महत्त्वाची भूमिका सकारात होते
  • मात्र चित्रिकरणादरम्यान त्यांच्यावर छेडछाडीचा आरोप लावण्यात आला
  • क्रू मेंबरमधल्या 30 वर्षीय युवतीची छेड काढल्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला
  • तसेच विजय राजला अटक करण्यात आली आहे
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: