कॉमेडी किंग कपिल शर्माने दिली नव्या वर्षात नवी गुड न्यूज; दुसऱ्यांदा होणार बाबा

0
20
  • कॉमेडियन कपिल शर्माने चाहत्यांना पुन्हा एकदा गुडन्यूज दिली आहे
  • लवकरच कपिलच्या घरी आणखी एका बाळाचे आगमन होणार आहे
  • आणि ते दुसऱ्यांदा ‘बाबा’ होणार आहे
  • कपिल शर्माची पत्नी गिन्नी गर्भवती असून, नव्या वर्षात त्यांच्या घरी चिमुकल्या पावलांनी नवा पाहुणा येणार आहे
  • नुकत्याच एका व्हिडीओमध्ये गिन्नी तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसली
  • यानंतर आता कपिल शर्मा आणि गिन्नी दोघांवरही चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

Pic: kapilsharma