कल्याण मध्य रेल्वेचे प्रशंसनीय कार्य; धावत्या ट्रेन मधून पडणाऱ्या महिला प्रवाशाचे वाचवले प्राण

0
30
  • एसआई विजय सोलंकी ट्रेन पासिंग ड्यूटी आणि ट्रे मध्ये होते
  • कल्याण स्टेशन वर चालत्या ट्रेन मध्ये चढतांना एक यात्री प्लॅटफॉर्म च्या खाईत पडत होती
  • विजय सोळंकी यांनी घटनास्थळी धाव घेऊन तिला बाहेर खेचले
  • यानंतर तिची ओळख श्रीमती सोनी लोकेश गोवंदा वय 35 वर्ष अशी पटली
  • ती व्यक्ती कल्याण ची असून तिच्या पती आणि मुलांसमवेत बेंगळुरू कॅन्टला प्रवास करीत होती