अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणावर संभ्रम; शिवसेना खासदार संजय राऊत यांचे वक्तव्य

0
19

अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांचे वक्तव्य

राजीनामा म्हटलं तर दिल्ली पर्यंत जाते यावर विचार करून टीका केली पाहिजे न्यायव्यवस्था ही देशात सर्वोच्च पदावर आहे

सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला सरकारमध्ये जे तज्ञ आहेत ते बोलतील यात राजकीय बोलणं योग्य नाही

आदित्य ठाकरे यांच नाव नाही नसून यावर बोलू नये

राजकिय प्रतिक्रिया देणं योग्य नसून कायदेशीर बाब आहे.

हे प्रकरण न्यायालयाच्या अधिपत्याखाली असून यावर मुंबई पोलीस आयुक्त महाधिवक्ते बोलू शकतील

महाराष्ट्र हे राज्य अस आहे ज्यांनी कोणावर अन्याय केला नाही