पंतप्रधान मोदींच्या अध्यक्ष जो बिडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना शुभेच्छा; म्हणाले ‘भारत-अमेरिकेचे नाते आणखी दृढ करू’

0
15
  • अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या
  • ट्विट करत म्हणाले ‘आपल्या नेत्रदीपक विजयाबद्दल जो बिडेन यांचे अभिनंदन!’
  • ‘अध्यक्ष बनून भारत-अमेरिका संबंध मजबूत करण्यासाठी आपले योगदान महत्त्वपूर्ण आणि अमूल्य’ ‘भारत-अमेरिकेच्या संबंधांना आणखी उंचावर नेण्यासाठी मी पुन्हा एकदा एकत्र काम करण्याची अपेक्षा करतो’
  • तसेच उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना सुद्धा शुभेच्छा दिल्या
  • म्हणाले ‘ हार्दिक अभिनंदन कमला हॅरिस !’
  • ‘सर्व भारतीय-अमेरिकन लोकांसाठीही हे अत्यंत अभिमानास्पद आहे’
  • ‘ मला विश्वास आहे की तुमच्या समर्थन आणि नेतृत्वातून भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध आणखी दृढ होतील’