काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; महाराष्ट्रातून फक्त संजय निरुपमांचे नाव

0
6
  • बिहार विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेस ने स्टार प्रचारकांची यादी जाहीर
  • या यादीत ३० जणांचा समावेश आहे
  • या यादीत सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सहं अनेक मोठे नेते आहेत
  • मात्र महाराष्ट्रातून फक्त एका नेत्यालाच नेमण्यात आले
  • काँग्रेस नेते संजय निरुपम यांना या यादीत समाविष्ट करण्यात आले

Leave a Reply